Rakshit Madan Bagde
Description
बुद्धाचा काळ म्हणजे इ.स.पूर्व सहावे शतक होय. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने ते 'सम्यक क्रांती'चे युग होते. गौतम बुद्धाच्या मानवतावादी विचारसरणीने तत्काली
...
न समाजात मूलभूत परिवर्तन घडून आले. बुद्धाच्या धम्मात व्यवहारोपयोगी आणि समाजोपयोगी तत्त्वज्ञान दिसून येते. 'बहुजन हिताय- बहुजन सुखाय' असा लोकल्याणकारी संदेश देणारे बुद्ध लोकशाहीचे प्रथम प्रणेते होते. सर्व दुःखाचे मूळ तृष्णा होय हे सांगताना द्रव्यलालसेलाही गौतम बुद्धाने तृष्णेत अंतर्भूत केले आहे. बुद्धकाळात भारतीय समाज हा आर्थिकदृदष्ट्या शेती, पशु पालन, व्यापारधंदे आणि कला ह्या उद्योगांवर अवलंबून होता. या सर्व आर्थिक पैलू बाबद बुद्धाने काय सांगितले आहे या सर्व बाबींचा यात विस्तारपूर्वक अध्ययन करण्यात आलेला आहे.
Read more
Genres
Business & Economics
Tags
Business & Economics
Reading Moods
No reading moods specified
Contributors
No contributors specified
Publishing Info
Publisher
Repro India Limited
Month-Year
Apr, 2022
ISBN
ISBN-13: 9789356101319
ISBN-10: 9356101310
Language
Hindi
No. of Pages
72
Format
Paperback
Awards & Recognition
No awards specified
Available at
No purchase options available
First Reviewed by
Claim the Book
Are you an author of this book?
Report
Found an issue or correction?